dwn
Toll Free
SPRS


फेरीवाले व ना फेरीवाले झोन विभागीय कार्यालय क्र १ ते ४ यादी
| अग्निशमन विभाग » अग्निशमन दलाची २४ तास सुसज्ज असलेली सहा स्थानके |
कोल्हापूर महानगरपालिका हद्द व महानगरपालिकेच्या आसपासचे गांवाकरीता तसेच शहराजवळील दोन औद्योगिक वसाहतींकरीता महानगरपालिका अग्निशमन दल अग्निसुरक्षिततेची फार मोठी जबाबदारी २४ तास सांभाळीत आहे.अग्निशामक दलाकडे शहरातील निरनिराळ्या भांगामध्ये सहा स्थानके आहेत.
१) ताराराणी फायर स्टेशन नं.१-ताराराणी चौक,वॉर्ड ई. फोन नं.१०१-२६५६२२१
या ठिकाणी अग्निशमन दलाचे मुख्य नियंत्रण कक्ष असून तेथून शहरामधील सर्व अग्निशमन स्थानके टेलिफोनच्या हॉट लाईनने जोडण्यात आलेली आहेत.त्यामुळे शहरामध्ये कोठेही वर्दी आल्यास नजीकच्या फायर स्टेशनमधून तीस सेकंदात तीस सेकंदात फायर फायटर बाहेर पडतात.

२) कै.भगवान सखाराम जाधव फायर स्टेशन नं.२महानगरपालिका मुख्य कार्यालय,वॉर्ड सी,कोल्हापूर फोन.नं.२५३०२९६

३) कै.दत्तात्रय कृष्णा खामकर फायर स्टेशन नं.३ बावडा,वॉर्ड ई.

४) कै.अशोक वसंत माने फायर स्टेशन नं.४ टिंबर मार्केट एरिया वॉर्ड ए

५) फुलेवाडी फायर स्टेशन नं.५ फुलेवाडी,वॉर्ड ए

६) प्रतिभनगर फायर स्टेशन नं.६ प्रतिभानगर,राजाराम पूरी,वॉर्ड ई.
  मागील माहीती पहा
English Version
dwn
dwn
dwn
dwn
dwn
ई-वार्तापत्र
Designed and Maintained by Kolhapur Municipal Corporation