dwn
Toll Free
SPRS


फेरीवाले व ना फेरीवाले झोन विभागीय कार्यालय क्र १ ते ४ यादी
| अग्निशमन विभाग » अग्निशमन दलामार्फत पुरविण्यात येणा-या सेवा-सुविधा |
१) शहरामध्ये मोफत आग विझवणे व शहराबाहेर नाममात्र आकार आकारून सेवा पुरविणे.

२) वाहनांचे अपघात,घरपडी,झाडपडी,अडकलेल्या प्राण्यांची सुटका करणे,बुडलेल्या व्यक्ती काढणे व वाचवणे, महापुरामध्ये अडकलेल्या लोकांची सुटका करून मदत करणे,मधमाशांपासून बचाव करणे.

३) रूग्णवाहिका सेवा पुरविणे-शहरामध्ये अथवा शहराबाहेर अपघातग्रस्तांची सुटका करून त्वरीत दवाखान्यात हलविणे, नाममात्र आकार आकारून रूग्णांची ने -आण करणे,अत्यावश्यक व सिरीअस पेशंटला मुंबई-पुणे यासारख्या शहरांत नेण्यास मदत करणे.

४) शववाहिका सुविधा पुरविणे-भारतामध्ये प्रथमच मोफत शववाहिका सेवा देणारी पहिली महानगरपालिका म्हणून आपल्या महानगरपालिकेचा गौरव करण्यात येतो.१९९५-९६ साली मोफत शववाहिका सेवा पुरवून महानगरपालिकेने नागरिकांच्या सेवेमध्ये मौलिक भर टाकली आहे.तसेच शहराबाहेर नाममात्र आकार आकारून शव वाहून नेण्याची सुविधा शहरामधील नाग रिकांना उपलब्ध करून दिलेली आहे.
  मागील माहीती पहा
English Version
dwn
dwn
dwn
dwn
dwn
ई-वार्तापत्र
Designed and Maintained by Kolhapur Municipal Corporation