dwn
Toll Free
SPRS


फेरीवाले व ना फेरीवाले झोन विभागीय कार्यालय क्र १ ते ४ यादी
| परवाना विभाग » कामाचा तपशिल |
महानगरपालिका हददीमध्ये खाद्यपदार्थ, जनरल व्यवसाय, प्रकि्या करणारे व्यवसाय व विक्री करणा-या व्यवसायांसाठी परवाना घेणे आवश्यक आहे.
अ.क्र. कामाचा तपशील काम पुर्ण होण्याचा कालावधी संपर्क अिधकारी व त्याचे कार्यालय
१. विहित नमुन्यातील अर्ज मिळण्याबाबत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ८ते१२,दुपारी २ते ५.४५ परवाना अधिक्षक,महानगरपालिका मुख्य इमारत,विस्तार क्र.२५९
२. अर्जदाराला अर्जातील त्रुटी कळविणे अर्ज मिळाल्यापासुन ८ दिवसात परवाना अधिक्षक,महानगरपालिका मुख्य इमारत,विस्तार क्र.२५९
३. परवाना देण्याबाबत मनपा शुल्क भरल्यानंतर तपासणी करणे व योग्य असल्यास १५ दिवसात परवाना अधिक्षक,महानगरपालिका मुख्य इमारत,विस्तार क्र.२५९
  मागील माहीती पहा
English Version
dwn
dwn
dwn
dwn
dwn
ई-वार्तापत्र
Designed and Maintained by Kolhapur Municipal Corporation